"सगळं सगळं जुनं जीर्ण
भसाभसा काढताना
नाजुकसं काहीतरी
---हळुचकन समोर येईल
आठवणींची नक्षीकाच
सरसरून पुढे जाईल"                .....      आवडलं !