... हमें साथ ले लो..... इ. 

स्व. रफींच्या आवाजातल्या एका मधुर गीताची आठवण करून दिलीत, आभारी आहे !

"प्रसंग काय आहे...

किंवा

पकडील पाय कोणी...."    

ह्या ओळींतलं रुपांतर अंमळ शब्दशः वाटलं. बाकी घाट उत्तम घातलायत, अभिनंदन !