बरोबर ओळखलंस, संयुक्ता.
दोन्ही अर्थ निश्चितपणे अभिप्रेत आहेत.
षड्रिपू हे कारण आणि खेकडा मनोवृत्ती हा त्याचा परिणाम आहे.
शुभेच्छांसाठी धन्यवाद.