लघुगुरुक्रमावरून लगेच लक्षात आलं. (टिपिकल मनाच्या श्लोकांच्या चालीवर बसणारं गाणं!) आणि मग फक्त कडव्यांचे अर्थ बघून पडताळून पाहणं एवढंच बाकी होतं.

'अकेले अकेले कहाँ जा रहे हो...'

गाण्याची मूळ चाल आणि मनाच्या श्लोकांची चाल यांव्यतिरिक्त पर्यायी चालीः

१. नको भव्य वाडा, नको गाडि-घोडा, अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा.
२. प्रिया आज माझी नसे साथ द्याया.
३. मेरी याद में तुम ना आँसू बहाना.
४. न ये चाँद होगा, न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे.
५. खात्री नाही, पण 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' चालेल काय?