अनुकूल अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद. आज हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अवश्य बघा. हा वेगळा आणि चांगला प्रयत्न यशस्वी व्हावा अशी आशा करुया.

आदित्यशेठ, तुमच्या सहदिग्दर्शक मित्राला 'वळू' दरम्यान आलेले काही अनुभव मनोगतावर सर्वांना कळू देता आले तर काय मजा येईल.