हि चित्रे खास करून स्टाइलिंग स्टुडिओ मध्ये बनवलेली आहेत. प्रत्यक्ष गाडी सुद्धा अशीच आहे. आम्ही ती परीक्षणासाठी धावताना पुण्यातल्या रस्त्यांवर पाहतो.
हि पहा प्रत्यक्ष गाडी, सोबत टाटा मोटर्सचे श्री. रविकांत उभे आहेत.