मैत्री ला वयाची अट नसते असं माझं प्रामाणिक मत आहे.

वा! माझ्या मनातलं बोललात! अरे मला हेच सांगायचं आहे ! मित्रा खूप धन्यवाद! मला आपलं वय माहीत नाही पण आपले विचार मात्र नक्की जुळतात! खूप बरं वाटलं ऐकून!

अवांतरः आणि मी २५ वर्षाचा तरुण आहे.