श्री. श्रावण मोडक यांनी समकालीन सामाजिक उलाघालीवर लिहिलेली ही कादंबरी प्रसिद्ध झाल्याचे वाचून आनंद झाला. त्यांचे अभिनंदन. 'तिढा' कादंबरी लोकप्रिय होवो ही सदिच्छा.