वडिलांच्या नावाबरोबरच आईचेही नाव लागते? की आपल्या नावासोबत फक्तच आईचे नाव असले तरी पुरेसे मानले जाते का? असे होणे आवश्यक आहे असे वाटते. संदीप, तुमचे विचार आवडले. आशावादी शेवटावरून सुरू होणाऱ्या आगामी लेखाची वाट पाहत आहे.