मी नुकतीच इंडिका मध्ये DICOR चा समावेश केल्याची जाहिरात पाहिली ! प्रथम सफारी मग सुमो मग इंडिगो आणि आता अगदी ईंडिकामध्ये सुद्धा ! टाटांची तर बातच न्यारी ! आणि हो अजून एक नवीन इंडिगो compact sedan ची देखिल जाहिरात पाहिली ! ते म्हणतायेत की छोटी कार घेण्या पेक्षा ती नवीन काँपॅक्ट सेदानच घेउन टाका   एक नवीन क्लास निर्माण केलाय म्हणे... असो,, टाटा नेहमीच नवीन वाटा निर्माण करित आले आहेत  

त्यांना शुभेच्छा !