भसाभसा काढतानानाजुकसं काहीतरी ---हळुचकन समोर येईलआठवणींची नक्षीकाच सरसरून पुढे जाईल............घरातही -----मनातही त्याचं स्थान घट्ट हवं-------!
वा!!! खूपच आवडली कविता. कवितेची सुरुवात तर माझ्या घराची सद्यस्थिती आहे.