लेखनात चित्रे असतील तर लेखन प्रकाशित झाल्यावर ती सर्व नीट दिसत आहेत ह्याची पडताळणी करावी. एखादे चित्र दिसत नसेल, तर त्यासाठी काय करावे लागेल त्याची योजना करून चित्र पाहता येईल असे करावे.

वरील लेखनातील सर्व चित्रे आता दिसत आहेत. कुठल्याही चित्रावर टिचकी मारून मोठ्या आकारातले चित्र पाहता येईल. चित्र पाहून झाले की त्या मोठ्या आकारातील चित्राच्यावर असलेल्या 'चित्र पाहून झाले' ह्या दुव्यावर टिचकी मारून ते चित्र दिसेनासे करावे.