लेख आवडला. आपल्या प्रयत्नांना दाद द्यावीशी वाटते. माणुसकीच्या दर्शनापेक्षा दुसरे विलोभनीय दृश्य नाही. (हे वाक्य क्लिशे वाटू शकेल आणि कदाचित असेलही, पण खरेही आहे.) आजच कुठेतरी वाचले की माणूस आणि इतर प्राण्यामधील महत्त्वाचा फरक म्हणजे माणसामध्ये कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता इतरांसाठी काहीतरी करायची वृत्ती असते. असे काही वाचले की त्याचा प्रत्यय येतो.

हॅम्लेट 

The Rainforest Site