लेख आवडला! शब्दात तर खासच बांधलाय! संचेती मध्ये काढलेले दिवस आठवले! बायलॅटरल टीएचआर म्हणजेच दोन्ही बाजूच्या टोटल हिप रिप्लेसमेंट बद्दल मला बरीच माहिती आहे. भयंकर खर्च होणाऱ्या शस्त्रक्रिया, चिंतातूर नातेवाईक, मदतीचे हजारो हात! सगळंच विलक्षण!