वा प्रदीपजी,
सुंदर कविता.
पुन्हा पुन्हा केला मीच कोंडमारा माझाझाकोळत ठेवला मी सदा तारा माझा वाहू दिला नाही कधी मीच वारा माझा...जरी सारे करायाची सवलत आहे ! - हे कडवं सर्वांत आवडलं. 'मसलत'ही.
- कुमार * * *