डॉग शोची कहाणी आवडली. काही वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचले होते. यात एका कुत्र्याची गोष्ट त्याच्याच शब्दात होती. त्याच्या नजरेतील जग. त्याला जाणवणारे शेकडो प्रकारचे गंध आणि त्यातील फरक वगैरे. दुर्दैवाने आता पुस्तकाचे नाव किंवा लेखक काहीच आठवत नाही.
हॅम्लेट