तुम्ही दिलेल्या जागेवर जे पूर्वदर्शन झाले त्यात शीर्षके इंग्रजीत रोमन मध्ये होती. असे का? श्रेयनामावली मराठीत हवी आणि शीर्षके देवनागरीत हवी. पूर्वी मराठी चित्रपटांना अशीच मराठी देवनागरीत शीर्षके असत.

तुम्हाला काय वाटते?

(मूळ चित्रपटात श्रेयनामावली मराठीत असल्यास मला माफ करावे. मी फक्त पूर्वदर्शन घेऊन लिहिले आहे.)

अवांतरः चित्रे मोठ्या आकारात येथेच पान न सोडता पाहता यायला लागली हे चांगले आहे. त्यामुळे पानावरून उठावे लागत नाही