चारोळ्या
१. जमेल आता मलासुद्धा अस शांतपणे जगणे
चेहरा अगदी हसरा ठेउन, तुला तिच्या बरोबर बघणे.
२. सामोर आलास की तोंड फिरवून, नंतर हळुच बघतोस
कोणास ठाऊक किती जणीनशी तु असा वागतोस
३. प्रेमात पडलोय आपण हे फक्त त्या दोघानी जाणायचा असत
आणि त्याने कितीही व्यक्त केल तरी तिने आधी थोडा ताणायच असत.