कुत्र्याचे मनोगत आवडले पण इतके इंग्रजी शब्द मनोगतावर पास कसे झाले बुवा? - ह. घ्या. कॅटवॉकला कॅटवॉकच म्हणावे.

कुत्र्यांनाही दाखवायचे दिवस आले आहेत. धन्य वाटले.