"पण या संघांचे आपसातले सामने पाहण्यात कुणाला रस असेल असे वाटत नाही."
सामने बघण्यापेक्षा मला तरी त्यात खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूंना व त्यांच्या खेळाला जवळून बघण्यात जास्त रस आहे. त्यासाठी मी काढेन तिकिट.