चित्र पाहून झाल्यावर, चित्रावरच कुठेही टिचकी मारल्यावर ते अदृश्य केले तर अधिक सोयीचे होईल (असे वाटते!). वरच्या कोपऱ्यात जाऊन टिचकी मारत बसायला जास्त वेळ लागतो. जे वापरकर्त्यांसाठी त्रासदायक आहे.