सलाम सलाम..प्रजासत्ताकाला सलाम..प्रजासत्ताक दिनी लिहिलेल्या जळजळीत कवितेला सलामकवितेतल्या घटनांना सलाम..शब्दांना सलामसन्जोपरावांना सलाम त्यांच्या लेखणीला सलाम..डावा हात न वापरताफक्तउजव्या हाताने सलामसलाम सलाम सलाम
केशवसुमार