शब्दांना आणि कवितेला सलाम!

प्रजेला सलाम, सत्तेला सलाम
येईल प्रजासत्ताक कधीतरी
या वांझ आशेलाही सलाम