विद्वान लोक मोजकेच होते तेथे-संमेलनास त्या स्मरू कसे मी आता?... वा समयोचित..
होकार तू असा दिलास इतक्या लवकर...स्वप्नांत सांग वावरू कसे मी आता?.. वा
दुर्लक्षिली फुले उगाच काट्यांसाठीनुकसान एवढे भरू कसे मी आता?... मस्त
-मानस६