छायाताई,
मात्रा बरोबर आहेत; मात्र काही ठिकाणी यतिभंग झाल्यामुळे तुम्हांला असं वाटलं असावं. उदा. हे वृत्त संगीता जोशींच्या या गझलेवरून घेतलं आहे-
डोळ्यात सावल्या, किती जणांच्या होत्या
आता न आठवे, कुणाकुणाच्या होत्या
इथे ',' यती [विराम] दाखवतो. तो पाळणं केव्हाही चांगलंच; पण कधी-कधी असं होतं.
- कुमार