नेमका संदर्भ आठवत नाही पण अत्र्यांच्या कऱ्हेच्या पाण्यात कुठेतरी वाचल्यासारखे आठवते, की एका यशाने पुढचे यश सोपे होते. म्हणजे यशाने यश जोडले जाते. इथे पैशाने पैसा जोडला जातो इतकेच. कुणीतरी कुणाला तरी काहीतरी देते आहे, याला महत्त्व. देणाऱ्याचे नाव होते (कदाचित त्यालाही पैसा मिळत असावा), घेणाऱ्याला बरेच काही मिळते. न्याया-अन्यायाचा विचार तुम्ही-आम्ही रिकामटेकड्या चिंतातूर जंतूंनी करायचा. बस्स.
अवधूत.