"आणि हे सगळे
उघड्या, स्थिर डोळ्यांनी
अविचलपणे बघणाऱ्या देवाला तर
पहले छूट सलाम"

...
"डावा हात न वापरता
फक्त
उजव्या हाताने सलाम"

...
"येईल प्रजासत्ताक कधीतरी
या वांझ आशेलाही सलाम"

...
"हात केव्हाच गळून गेलेत,
कणा कधीकाळी होता ह्याची आता आठवणही नाही
तेव्हा नुसत्याच गळणाऱ्या लाळेने हा सलाम"

...

मूळ कवि, प्रस्तुत रचनाकार आणि सर्व प्रतिसादकर्त्यांना व भारतीय प्रजासत्ताकाला साष्टांग , ' दोन्ही कर जोडोन...'