तात्कालीन घटनांचा संदर्भ घेऊन लिहिलेला हा नवीन प्रकार आवडता. मायलेकरांचे असेच संवाद चालू द्या...'ऑस्ट्रेलियन ओपन', मी मानांकित आणि तू बिगरमानांकित , हार्ड कोर्ट, शेरास सवाशेर शारापोवा या कोट्या विशेष आवडल्या....