साखरेचा लेप न देता जसे आहे तसे चित्र रंगवणाऱ्या कवितेचे सत्य अंगावर येते.  

कॉट्यावधी डॉलर्स उधळणाऱ्यांना, भारताची रत्ने ठरवणाऱ्यांना, सत्तेसाठी धर्म, जात यांचे भांडवल करणाऱ्यांना,

रामाच्या मंदिरापासून सेतूपर्यंत सर्वांसाठी लढणाऱ्यांना,

सर्वांना माझाही सलाम.

हॅम्लेट