जिवंत माणुसकीचे दर्शन घडले. स्वार्थाच्या बाजारात कुठेतरी माणुसकीदेखील शिल्लक आहे, हे पाहून बरे वाटले.