रोहनजी,
माझे एक प्राध्यापक डॉ. सु.प्र. सातारकर (ग्रंथपाल, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड) यांनी याच विषयावर (कॉपी राईट) काही लेखन केले आहे. त्यांचा मेल आय डी सध्या माझ्याकडे नाही. मात्र तरीही त्यांच्याशी संपर्क साधून तसेच इतर माध्यमांतून माहिती मिळवून तुम्हांला देण्याचा प्रयत्न करेन. कारण हा विषय सर्वांच्याच दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र सध्या एम. फील. च्या परीक्षेत व्यस्त असल्याने थोडा वेळ लागेल. कृपया समजून घ्यावे.
अवधूत