नुकतेच बी फोर यू म्युझिक या वाहिनीवर २६ जानेवारी ला एका कार्यक्रमात आपल्या तरूण पिढीला विचारलेली प्रजासत्ताक दिनाबद्दल प्रश्ने आणि त्याची उत्तरे दाखवली गेली. त्या तरूणांना प्रजासत्ताक दिन काय असतो हेही माहिती नव्हते आणि ते कहितरी विचित्र उत्तरे देत होते. निवेदक सांगत होता, " ही बघा देशाची तरूण पिढी."

खरे आहे की त्यांनी एक जागरुकता निर्माण केली! पण, असे दाखवणे योग्य आहे का? तुम्हास काय वाटते?