बऱ्याच वर्षांपूर्वी गॉर्की वाचला होता त्याची आठवण झाली. त्यांच्या "आई" या गाजलेल्या पुस्तकाची ओळख करून देण्याचा उपक्रम स्तुत्यच!

पुढील भागाच्या प्रतीक्षेत!