अज्ञान चव्हाट्यावर आणल्याने देशाचे नुकसान होईल की फायदा?
हा कार्यक्रम ज्या लोकांनी पाहिला त्यांच्या मनात प्रजासत्ताक दिनाबद्दल अधिक माहिती करून घेण्याची इच्छा जर  निर्माण झाली असेल तर ते ह्या कार्यक्रमाचे यशच नाही का?