शेर म्हणून चांगला आहे. तुमच्या मित्राला ज्या प्रसंगी तो आठवला तेही गमतीगमतीत छानच आहे. पण शेरातील औरतें जरख़ेज़ हे वाचून, महिलांवरच खापर फोडलेले तितकेसे आवडले नाही.