अवधूतजी तुम्ही या प्रश्नाला महत्त्व दिले याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि नक्कीच मी तुमची अडचण समजू शकतो. जेंव्हा कधीही तुम्हाला पुढे वेळ मिळेल, तेंव्हा मात्र तुमचा प्रतिसाद इथे जरूर द्या. त्याचा सर्वांनाच फायदा होईल.