कुत्री म्हणजे "कुत्रा' या शब्दाचं अनेकवचन. त्यात मेल/फिमेल दोन्ही आले. उगाच "सदाशिव पेठी' शंका काढू नका.
नेमके:):)
लिखाण फार आवडले. आमच्या शेतावरच्या 'चंपी'ची आठवण झाली. धनगरी होती. चुणचुणीत होती. गृहकृत्यदक्ष होती कारण संस्कार चांगले झाले होते. तिचा सर्वत्र दरारा होता पण ती तशी प्रेमळही होती.  तिच्या ह्या अशा संस्कृतीत नक्कीच निभाव लागला नसता.