दर्जा व आवडनिवड या गोष्टी या व्यक्ति, प्रसंग व अपेक्षांसापेक्ष असल्याने त्या मुद्द्यांवर एकमत होणे अशक्य आहे.