प्रतिसाद गमतीगमतीच होता. पण थोडा अधिक विचार केल्यास जोश मलीहाबादांनी त्या शेरात खापर फोडलेले नाही असे वाटते. ह्यात महिलांचा दोष आहे असे त्यांनाही म्हणायचे नसावे.