धन्यवाद मित्रहो!
माझ मनोगत वरचा हा पहिलाच लेख. तुम्ही मनापासून दिलेल्या प्रतिसादाने भारावून गेलो आहे.
आअणखी लिहिण्याची उर्मी मिळाली आहे. (आता नाही सोडणार!)
वाचत राहा.
-आपला, अभिजित.