अवांतर
कुत्री म्हणजे "कुत्रा' या शब्दाचं अनेकवचन.
हे बरोबर वाटत नाही.
कुत्रा चे अनेकवचन कुत्रे (पु)कुत्रे चे अनेकवचन कुत्री (नपुं) आणिकुत्री चे अनेकवचन कुत्र्या (स्त्री)
असे होते असे वाटते.