खरोखर अजुनही माणुसकी जिंवत आहे..

ह्या जगात "पैसा" खरंच खूप महत्त्वाचा आहे, जिथे गरज असते, तिथे तो नसतो आणि जिथे तो असतो तिथे काडीचीही गरज नसते

 अगदी बरोबर. एकीकडे आपले भारतीय बांधव जगभराचे उद्योग करोडो रुपयांना विकत आहेत, प्रगत भारताचे चित्र दाखवत आहेत "India Shining"  आणि ..

एकीकडे बऱ्याच कुंटुबांना दोन वेळ पुरेसे खायला भेटत नाही.. आणि अश्या लाखो रुपयांच्या शस्त्रर्किया करणे तर फार लांबची गोष्ट आहे.

-राहुल.