"'वळू"च माझा मित्र आहे!!" असे चुकून वाचले.    गंमत... वळू ह्या चित्रपटामागे अगदी तरूण मंडळी (दिग्दर्शक, तुमचे मित्र) आहेत, ह्याचे फार फार कौतुक वाटले. तुमच्यामार्फत त्यांना कळू द्या कौतुक. आणि पुढच्या चित्रपटासाठीही शुभेच्छा देऊन टाका.