कम्युनिस्ट विचारांशी जेव्हा माझी ओळखही नव्हती त्या शाळकरी वयाच्या उत्तरार्धात ही कादंबरी माझ्या हातात पडली होती. (भाषांतरीत आवृत्ती.याचं मराठी भाषांतर कोणी केलं आहे हे विसरलो. कृपया सांगाल काय ). तेव्हाही आणि अजूनही हि कादंबरी एक वेगळाच चटका लाऊन जाते. पण इतक्या प्रभावी कादंबरी नंतरही कम्युनिझमबद्दल आपुलकी वाटू नये हे या पुस्तकाचे अपयश समजावे का?

निदान हे वाचून मला तरी त्या कादंबरीतील माऊलीबद्दल फार वाईटही वाटतं , अभिमानही वाटतो वगैरे सगळ..  पण हे सगळ नष्ट करण्यासाठी साम्यवाद यावा असं मात्र वाटत नाहि. मग लेखकाचा उद्देश कितपत सफल झाला?

बाकी उअप्क्रम स्तुत्य आहे. पुढिल भागाच्या प्रतीक्षेत

-ऋषिकेश