माझ्या काकांच्या शेजारच्या बंगल्यातल्यांच्याकडे एक तीन चाकी कार होती. तिचे नाव बादल. तिचाही उल्लेख वरच्या लेखात असायला पाहिजे होता. ती म्हणजे बजाजच्या रिक्शावर छप्पर घालायचे आणि ती उलटी चालवायची म्हणजे पुढे दोन चाके आणि मागे एक चाक!

ही बहुदा पुण्यात डिझाइन केलेली पहिली कार असावी!

किती खपल्या बादल त्यावेळी कोण जाणे!