मुलगा आपल्या दोघांचा,
आहे म्हणायला मातृमुखी
बाकी वळणावर त्यांच्या,
सारी लक्षणं सारखी..
दुसर्याची लेक, आशेनं
आपल्याघरी येईल
माझं झालं ते झालं.....
पण तिचं काय होईल ?
............................................
धीट कविता...एकदम मस्त.
आवडली, सतीशराव. शुभेच्छा.