मेघनाद, केशवसुमार, ऋषिकेश, सागर, अभय, महेश प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
अनेक प्रांतात अनेकांनी या रिक्षांचे वेगवेगळे नामकरण केले आहे. मला माहीत असलेली म्हणजे - डुक्कर, टमटम, वडाप हि भारतातली नावे. इंग्लंडमध्ये या रिक्षांना टुकटुक/टकटक असे हि म्हणतात.