या चित्रपटाविषयी काही माहिती माही, पण एक शेतकरी या भूमिकेतून सरसकट सेझला विरोध मला अयोग्य वाटतो. या बाबतीत स्वतंत्र चर्चा झाल्यास तेथे माझे मत मांडायला आवडेल....