एका सुअर मध्ये १५-२० माणसे बसतात(??) सुअरची गिअर व्यवस्था तर एकदम जबरा असायची.. एक 'ऐल' का 'झेड' आकाराचा लोखंडी बार.. चालकाच्या डाव्या हाताला असायचा तो आत बाहेर करून गिअर बदलायचे.. पुढे चालकाच्या बाजूला ४-५ माणसे बसायची जो त्या गिअर शेजारी बसायचा त्याची कंबखती असायची..अमरावतीतली डुकरं अगदी अश्शीच होती