वारेमाप पैसा असलेल्या व्यावसायिकांनी फक्त कसण्यास निकामी ठरलेली जमीन घेऊन त्यांच्या वापरायोग्य करुन घेतली तर सर्वच प्रश्न सुटतील. अर्थात हे प्रत्यक्ष कितपत शक्य आहे माहिती नाही.